जीव संपवण्यासाठी पंख्याला दोरी बांधतच होतो की आठवलं, बाबांचे खांदे खूप दुखले होते पंखे पुसून झाल्यावर. #सत्यम Shree #Gazalofshree #mehfilekavish3