Nojoto: Largest Storytelling Platform

आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते आयुष्यात कोण यायला

आयुष्यात कोण येणार
हे वेळ ठरवते
आयुष्यात कोण
यायला पाहिजे
हे मन ठरवते
पण आयुष्यभर
कोण टिकुन राहणार
हे मात्र आपला
स्वभावच ठरवतो

गजानन गजानन
आयुष्यात कोण येणार
हे वेळ ठरवते
आयुष्यात कोण
यायला पाहिजे
हे मन ठरवते
पण आयुष्यभर
कोण टिकुन राहणार
हे मात्र आपला
स्वभावच ठरवतो

गजानन गजानन