खरंच का मन असतं असतं तर ते कस दिसतं। एक असतं की असतात दोन l बदामा सारखं असतं की असतात याला कोन । उथळ असतं की सखोल की नुस्तच आपल् गोल मटोल । स्वभावाने हळव् असतं की कठोर।