Nojoto: Largest Storytelling Platform

एक मुलगी म्हणून.. विनाशर्थ प्रेम करते जन्मापासून.

एक मुलगी म्हणून..
विनाशर्थ प्रेम करते जन्मापासून.. 
कधी आई, कधी बहीण, कधी मैत्रीण, 
कधी प्रेयसी, कधी पत्नी तर कधी मुलगी
बनुन असते माझ्यासोबत पाठराखीण म्हणून.. 
वेगवेगळ्या रूपाने प्रेम करायचे शिकवते मनापासून..
आपल्या जवळच्यांच्या आनंदासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करते सगळं विसरून...
सुखात मागे अन दुःखात उभी असते ती कंबर कसुन.. 
तिचा असा फक्त काही खास दिवशी सन्मान का करावा, 
माझा प्रत्येक दिवस आहे जिच्यापासुन.. शुभ सकाळ लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
स्त्री जन्म घेते... 
#स्त्रीजन्मघेते
आज जागतिक महिला दिनानिमित्त सर्व मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा...
तुमच्या आयुष्यातल्या "ती"ला नेहमीच आनंदात ठेवा...
हा विषय Himani Bagore यांचा आहे...
लिहितं राहा..m