Nojoto: Largest Storytelling Platform

शिकण्याची चमक डाेळ्यात तिच्या, जाणवली हाेती तिला ब

शिकण्याची चमक डाेळ्यात तिच्या,
जाणवली हाेती तिला बघताच क्षणी..
©®MDK
पुस्तकाच्या सुगंधात रमली ती,
जाणवलं हाेतं तिला बघताच क्षणी..
©®MDK
पाहण्याचा मार्ग नव्हता तिच्याकडं,
जाणवलं हाेतं तिला बघताच क्षणी..
©®MDK
सगळं आत्मसात करण्याची उर्मी,
जाणवली हाेती तिला बघताच क्षणी..
©®MDK सुप्रभात माझ्या लाडक्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
बघताच क्षणी...
#बघताच #क्षणी 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की भेट द्या.
लिहीत राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
शिकण्याची चमक डाेळ्यात तिच्या,
जाणवली हाेती तिला बघताच क्षणी..
©®MDK
पुस्तकाच्या सुगंधात रमली ती,
जाणवलं हाेतं तिला बघताच क्षणी..
©®MDK
पाहण्याचा मार्ग नव्हता तिच्याकडं,
जाणवलं हाेतं तिला बघताच क्षणी..
©®MDK
सगळं आत्मसात करण्याची उर्मी,
जाणवली हाेती तिला बघताच क्षणी..
©®MDK सुप्रभात माझ्या लाडक्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
बघताच क्षणी...
#बघताच #क्षणी 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की भेट द्या.
लिहीत राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai