Nojoto: Largest Storytelling Platform

आयुष्यात प्रेम करायचय मला ------------------------

आयुष्यात प्रेम करायचय मला
--------------------------------------

दूर कुठेतरी समुद्रकिनारी
हातात हात घालून बसायचय मला
आकाशातील तारकाकडे बघतांना
भविष्याचे हितगुज करायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला...

माझ्या मांडीवर डोकं ठेवून
तिला झोपी गेलेलं पहाचय मला
तिच्या शांत चेहऱ्याकडे पाहताना
स्वतःशी स्मित हास्य करायचंय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला...

तिच्यासोबत थोड दृष्ठपणे वागून
तिला रागाने लालबुंद करायचय मला
तिचे अश्रू पुसता पुसता पटकन
मिठीत घ्यायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला...

©Narayan Ram Jadhav #आयुष्यात प्रेम करायचय मला...!

#OurRights
आयुष्यात प्रेम करायचय मला
--------------------------------------

दूर कुठेतरी समुद्रकिनारी
हातात हात घालून बसायचय मला
आकाशातील तारकाकडे बघतांना
भविष्याचे हितगुज करायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला...

माझ्या मांडीवर डोकं ठेवून
तिला झोपी गेलेलं पहाचय मला
तिच्या शांत चेहऱ्याकडे पाहताना
स्वतःशी स्मित हास्य करायचंय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला...

तिच्यासोबत थोड दृष्ठपणे वागून
तिला रागाने लालबुंद करायचय मला
तिचे अश्रू पुसता पुसता पटकन
मिठीत घ्यायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला...

©Narayan Ram Jadhav #आयुष्यात प्रेम करायचय मला...!

#OurRights