Nojoto: Largest Storytelling Platform

दावू नकोस राणी तू स्पर्श माझे कुणाला पुसतिल तुला ह

दावू नकोस राणी तू स्पर्श माझे कुणाला
पुसतिल तुला हे सारे चित्रकार कोण आहे?

गंधाळून जीव जाता तू सांग मोगरा हा
तू ठेव लपवूनी जी मनात बाग आहे...

राधेस भुलवणारी तू धून बसुरीची
तुज ओठास लावणारा तो घनश्याम आहे....

©Swapnil Shantaram Jadhav
  #Swapys_Diaries 
#Pennings 
#Radhe_Krishna