Nojoto: Largest Storytelling Platform

ही अक्षरे हृदयाची,धडपड किती त्यांची सुरू असते श्व

ही अक्षरे हृदयाची,धडपड किती त्यांची सुरू असते 
श्वास घेऊनही जगता नाही येत,
जेव्हा मनातील ते व्यक्त होण्यास ,जवळ कोणी नसते !  सुप्रभात लेखकानों💕
अक्षरे हे एका लेखकाच्या श्वासा सारखं काम करतं.
अक्षरे आहेत म्हणुन आपण लिहीतो.
लेखक हा अक्षरांशिवाय अपुर्ण आहे.
सर्वांना जागतिक हस्ताक्षर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
चला तर मग आजचा विषय आहे
ही अक्षरे...
#अक्षरे

kunalsalve4185

Kunal Salve

New Creator