आठवण तुझी त्रास देते। जगण्यासाठी आस देते। आणि तुझा सहवास देते। वास्तवासारखा।। #अभंगप्रेम_विनोद_उमरतकर #yqmarathi #yqtaai