Nojoto: Largest Storytelling Platform

विरोधात असता येई छातीत कळ सत्तेशी जाता शरण मिळे

विरोधात असता येई 
छातीत कळ
सत्तेशी जाता शरण मिळे 
महाशक्तीचे बळ
ईडीकडूनही होई 
याचिका प्रत गहाळ
आता पोपटासारखे बोलतात
 निरोगी भुजबळ 

✍️भुषण ठाकरे

©Bhushan Thakare #Hill
विरोधात असता येई 
छातीत कळ
सत्तेशी जाता शरण मिळे 
महाशक्तीचे बळ
ईडीकडूनही होई 
याचिका प्रत गहाळ
आता पोपटासारखे बोलतात
 निरोगी भुजबळ 

✍️भुषण ठाकरे

©Bhushan Thakare #Hill