मनाच्या आकाशात ★★★★★ मनाच्या या उन्हा मध्ये पीरतिचि धूळ ग, साजऱ्या या रुपामंदी पीरमाची सुळ ग. पाहुनिया रुपडं तूझ गालावर खळी माझ्या, एकटाच हसतोया बघ कोपऱ्यात उभा. नजरला भिडली नजर रागाचा ग तूझा पारा, थोडा तरी वाहू दे ग माझ्या पीरतीचा झरा. दिस रात फिरतो माग झपाटल माझ मला, निरागस हासन बघ शोभतय तूझ तुला. **मनाच्या आकाशात**