Nojoto: Largest Storytelling Platform

"शिवार शेतकरी माझा" (शेती माती आणि शेतकऱ्यांचा आवा

"शिवार शेतकरी माझा"
(शेती माती आणि शेतकऱ्यांचा आवाज)
या युट्युब yutub चॅनलच्या ग्रुपवरील सर्व सदस्य यांना विनंती,
ग्रुपचे शीर्षक बघता आपल्याला ग्रुपवर संवाद माहिती  टाकायची आहे,
एकूणच ग्रुप त्याच विषयाला वाहिलेला असावा,
म्हणजे त्या ग्रुपला अर्थ असतो,
कोन्हीही वैयक्तिक  विषयबाह्य उपक्रम अथवा अन्य विषय ग्रुपवर टाकू नये,
सर्वांनी शेती माती शेतकऱ्यांचा आवाज बनून आपण "शिवार "शेतकरी माझा या उपक्रमाला हातभार लावूया,
मित्रानो प्रयत्नवादी आहोत,
शेतीतून अनेक अनुभव घेऊन पोळून निघालो आहोत,म्हणून वर्तमान व भविष्यातील शेती व शेतकऱ्याला मरणाच्या मार्गातून जीवनाच्या रस्त्याला घेऊन जायचे आहे,
तुम्ही सोबत राहाल,
बाकी,मुलाखतीसाठी काही साधने आवश्यक होती,
माईक, स्टेड, व लैपटॉप यासाठी धावपळ सुरू आहे,
आपणही हातभार लावू शकता..
      आपले:/
संपादक व सल्लागार मंडळ, #Star "शिवार शेतकरी माझा"

सर्वांनी शेती माती शेतकऱ्यांचा आवाज बनून आपण "शिवार "शेतकरी माझा या उपक्रमाला हातभार लावू या,