आज गणू खूप उदास होता. त्याला शाळेत जावस वाटत नव्हतं माहीत नाही का पण त्याला कुठला तरी खूप त्रास होत होता ही गोष्ट त्याच्या आईने बऱ्याचदा नोटीस केली होती. पण तिचा समज होता की गणू ला तर सुट्टी मारायची सवयच आहे पण अस नव्हत तो कधी ही शाळेचं नाव काढलं की बहाने शोधायला सुरुवात करायचा एक दिवस गणू शाळेत गेला होता आणि असच त्याचा मित्र विराज दोघ गप्पा मारत बसलेले असताना अचानक विराजने त्याला विचारलं तु आजकाल शाळेत का येत नाहीस तेव्हा त्याला गणू सांगतो. राजीव सर वाईट आहेत ते मला चुकीचा स्पर्श करतात हे ऐकून आईला आणि शाळेला धक्का बसतो #paidstory #अलक