( ही पोस्ट खास माझ्या विठ्ठलासाठी ) " विठू माऊली ! " सरत असलेल्या काळाला आणि चालत असलेल्या वारकऱ्याला , फक्त तुझीच ओढ आहे विठुराया. . . आता भेट होऊ शकत नाहीय . . . शक्य आहे ते तुझे ओठी नाव पांडुरंगा ! तुझ्या भेटीची आस मात्र अस्वस्थ करतेय . . . पण, तू काळजी करू नकोस. अगदी २८ युगे नको फक्त थोडा काळ थांब . . . मी पुन्हा येईन तुझ्या भेटीला. . . तुझी भेट हीच माझी आषाढी. . . ।। याची देही, याची डोळा ।। -✍️श्रेयस गावडे©® #vitthal #darshan #oodh #Faith