Nojoto: Largest Storytelling Platform

काही अंतरावर होती त्याची खोली, तरी आमच्या इथे ऐकू

काही अंतरावर होती त्याची खोली,
तरी आमच्या इथे ऐकू येत होती त्याची ललकारी.
खूप दिवसांनी दारूची दुकाने झाली खुली,
पिताच अर्धी बोटल, अंगात त्याच्या अचाट पावर आली.
सरळ सरळ त्याने कोरोनालाच धमकी दिली,
म्हणे हिम्मत असेल तर पकडून दाखव मला,
हा बघ,उभा आहे मी दारी. दारूविक्री सुरू
#दारउघडले #दारू_की_बाटली 
#हिम्मत_की_बातें #yqtaai #बेवडा #wineshop 
#कोरोनालाधमकी