Nojoto: Largest Storytelling Platform

पहिला पाऊस नि पहिला शब्द टिपले कवितेत यमक पूर्ण

पहिला पाऊस नि पहिला शब्द

टिपले कवितेत यमक पूर्ण

नजरेत हया घेऊन

मोजले थेंब

काळोख ढगात अंधारले उजेळ

प्रीत सखी तू उतरली कवितेत. #पहिला पाऊस
पहिला पाऊस नि पहिला शब्द

टिपले कवितेत यमक पूर्ण

नजरेत हया घेऊन

मोजले थेंब

काळोख ढगात अंधारले उजेळ

प्रीत सखी तू उतरली कवितेत. #पहिला पाऊस