Nojoto: Largest Storytelling Platform

आता पुन्हा नव्याने ... !! तुझ्या आसवात आता पुन्हा

आता पुन्हा नव्याने ... !!

तुझ्या आसवात आता पुन्हा नाहतो मी
ऊठतो बसतो नव्याने पुन्हा चालतो मी
**
तु आहेस अथांग सागर मी थेंब पावसाचा
थांबतो बरसतो घसरत पुन्हा वाहतो मी
**
बाहेर आहे पसरलेले अफाट जग माणसांचे
गलिच्छ, बकाल झोपडीत पुन्हा राहतो मी
**
भोगले, पाहिले, सोसले हा ईतिहास झाला
तेच का हे आयुष्य नव्याने पुन्हा पाहतो मी
**
घेतल्या आणा - शपथा खुशीने तुझ्या मी 
त्या वचनांना फिरूनी पुन्हा जागतो मी
**
का दिलेस ईतके आयुष्य तु माणसाला ?
त्याच या वेदनांना आता पुन्हा साहतो मी
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. ९१५८२ ५६०५४ आता पुन्हा # नव्याने #
चालून # पाहतो # मी
आता पुन्हा नव्याने ... !!

तुझ्या आसवात आता पुन्हा नाहतो मी
ऊठतो बसतो नव्याने पुन्हा चालतो मी
**
तु आहेस अथांग सागर मी थेंब पावसाचा
थांबतो बरसतो घसरत पुन्हा वाहतो मी
**
बाहेर आहे पसरलेले अफाट जग माणसांचे
गलिच्छ, बकाल झोपडीत पुन्हा राहतो मी
**
भोगले, पाहिले, सोसले हा ईतिहास झाला
तेच का हे आयुष्य नव्याने पुन्हा पाहतो मी
**
घेतल्या आणा - शपथा खुशीने तुझ्या मी 
त्या वचनांना फिरूनी पुन्हा जागतो मी
**
का दिलेस ईतके आयुष्य तु माणसाला ?
त्याच या वेदनांना आता पुन्हा साहतो मी
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. ९१५८२ ५६०५४ आता पुन्हा # नव्याने #
चालून # पाहतो # मी