Nojoto: Largest Storytelling Platform

तु नसताना तुझ्या, शिवाय काहीच दिसेनां, एक पन दिवस,

तु नसताना तुझ्या, शिवाय काहीच दिसेनां,
एक पन दिवस, तुझ्या शिवाय नाही रमेनां,

 लेखकानों💕
नवरा बायको किंवा प्रेयसी आणि प्रियकर यांचं नातं हे असं खेळकर असतं.क्षणात अबोला तर क्षणात गोडवा.असे हे छोटे छोटे क्षण आयुष्याला खऱ्या अर्थाने परिपूर्ण बनवतात.चला तर मग,आज आपल्या जोडीदाराला एक काव्यांजली अर्पण करूया,थोडीशी खट्याळ थोडीशी खुसखुशीत.
आजचा विषय हाच आहे
तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना...
#तुझंमाझं #तुझं #माझं 
#collab #yqtaai #marathiquotes #marathikavita  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

ektagour1889

Ekta Gour

New Creator