Nojoto: Largest Storytelling Platform

हा तोच दिवस ज्यादिवशी काय बोलावं, कस बोलावं काहीच

हा तोच दिवस ज्यादिवशी
काय बोलावं, कस बोलावं
काहीच सुचत नाही...
आज मैत्री दिन...
म्हणून म्हणलो बोलावं काय तर,
मित्र म्हणजे आपला हात..
हात म्हणजे त्यात सगळं आलं...
आपल्या प्रत्येक चू.कामातील सोबती..
प्रत्येक सिंगल ला committed न commited ला सिंगल करणारा...
आपल्या प्रत्येक गोष्टीवर हसणारा..
आपली अब्रू भर चौकात काढणारा,पण
तितकंच मनाच्या बुडापासून प्रेम करणारा...
प्रत्येक नवीन शिव्यांचा निर्माता...
-.    -RJ Amol friend ship day special....
हा तोच दिवस ज्यादिवशी
काय बोलावं, कस बोलावं
काहीच सुचत नाही...
आज मैत्री दिन...
म्हणून म्हणलो बोलावं काय तर,
मित्र म्हणजे आपला हात..
हात म्हणजे त्यात सगळं आलं...
आपल्या प्रत्येक चू.कामातील सोबती..
प्रत्येक सिंगल ला committed न commited ला सिंगल करणारा...
आपल्या प्रत्येक गोष्टीवर हसणारा..
आपली अब्रू भर चौकात काढणारा,पण
तितकंच मनाच्या बुडापासून प्रेम करणारा...
प्रत्येक नवीन शिव्यांचा निर्माता...
-.    -RJ Amol friend ship day special....
amolwakse6785

Amol Wakse

New Creator