Nojoto: Largest Storytelling Platform

जिंदगीच्या वाटेवर लाख अडथळे बघूनी आलो पुन्हा नव्या

जिंदगीच्या वाटेवर लाख
अडथळे बघूनी आलो
पुन्हा नव्याने जगण्यासाठी
नवा जन्म घेऊनी आलो

धडपडलो पडलो,पुन्हा उठलो
पण कधी हारलो नाही
जे मला हवं आहे 
ती शर्यत आजून जिंकलो नाही

त्या घामाच्या प्रत्येक थेंबात
मेहनत दिसायला पाहिजे
मित्रा तुझ्या भी नावाचा
एक इतिहास असायला पाहिजे

स्वतःमध्ये बदल करत रहा
लोक तुला बघून जळतील
तुझ्यात झालेला बदल बघून
लोक स्वतः मध्ये बदल करतील

राजू गायकवाड(#कविराज)
9604891674

©Raju Gaikwad