Nojoto: Largest Storytelling Platform

किती रंग या प्रेमाचे अनोखे राग,मोह,लोभ सारेच यात स

किती रंग या प्रेमाचे अनोखे
राग,मोह,लोभ सारेच यात सारखे
असावे निष्पाप,निःस्वार्थ प्रेम जमीन आसमानासारखे
न बोलता,न सांगता कळावे मनातले गुज नात्या पलीकडचे #प्रेम #कविता
किती रंग या प्रेमाचे अनोखे
राग,मोह,लोभ सारेच यात सारखे
असावे निष्पाप,निःस्वार्थ प्रेम जमीन आसमानासारखे
न बोलता,न सांगता कळावे मनातले गुज नात्या पलीकडचे #प्रेम #कविता