Nojoto: Largest Storytelling Platform

संपेल केव्हा फोफावनारे विषाणू कुंड थांबलेत हे वाटे

संपेल केव्हा फोफावनारे विषाणू कुंड
थांबलेत हे वाटेवरी कोरोना ची झुंड
बंदिस्त राहुनच रोखु  नजर जहरी 
कुटुंबांच्या रक्षणार्थ तुम्हीच प्रहरी
प्रशासकीय सुचना पाळु देउनिया लक्ष
समाजहित अखंडतेसाठी सर्व राहु दक्ष
गरज पडल्यास एकानेच बाहेर जाऊ
मास्क लावून आपण सुरक्षितअंतर राहु
घरी येताच हात पाय स्वच्छ करु 
आणलेल्या वस्तूही निर्जंतुक करु
भारतावरील जैविक आक्रमण परतुन लावु
जीवन मरणाच्या संघर्षांत सर्व एकीने राहू #stayhomey#winIndia
संपेल केव्हा फोफावनारे विषाणू कुंड
थांबलेत हे वाटेवरी कोरोना ची झुंड
बंदिस्त राहुनच रोखु  नजर जहरी 
कुटुंबांच्या रक्षणार्थ तुम्हीच प्रहरी
प्रशासकीय सुचना पाळु देउनिया लक्ष
समाजहित अखंडतेसाठी सर्व राहु दक्ष
गरज पडल्यास एकानेच बाहेर जाऊ
मास्क लावून आपण सुरक्षितअंतर राहु
घरी येताच हात पाय स्वच्छ करु 
आणलेल्या वस्तूही निर्जंतुक करु
भारतावरील जैविक आक्रमण परतुन लावु
जीवन मरणाच्या संघर्षांत सर्व एकीने राहू #stayhomey#winIndia