छावा जो चाले शिवछञपतींच्या विचारांप्रमाणे जो आचरणात आणे शिवछञपतींचे विचार असा तो सिंहाचा छावा।।१।। ज्याच्या तनामनात व श्वासात स्वराज्याचा ठेवा ज्याच्या तनामनात व श्वासात रुजलेला आहे भगवा असा तो सिंहाचा छावा।।२।। शुभ संध्या मित्रहो मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्यरक्षक श्री.संभाजी महाराज यांचा जन्मदिन. स्वराज्यासाठी प्राणपणाने लढून आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर लढवय्या शंभूराजांचे आज स्मरण करूया. लिहुया काहीतरी प्रेरणादायी, आवेशपूर्ण... आताचा विषय आहे 'शंभूराजे' #शंभूराजे #शंभूराजे1