l कधी कधी अस वाटत की सगळ सोडावं l l आणि कस्तुरी मृगा सारख मोकाट सुटाव l l त्या लांब शितिजावर जावं त्या मेघांना स्पर्श करावा l l आपल्या मनातलं सगळ दु खं त्याच्या कडे मांडाव l l त्या डोळ्यातल्या अश्रूंना कायमचा निरोप द्यावा l l मागे सरलेल्या त्या जीवनाला ओरडून सागव बाबा तू जा l l ज्यांच्या साठी केलं हे सगळ ते नाहीत आज l l गेले ते सोडून गेले टाकून l l रस्त्यावर बसलेल्या भिकर्यासारखी अवस्था झालीय l l काय करावं कळवेना स झालय l l नशिबाच्या खेळीने आयुष्याच्या बाजारात विकल्या सारखं झालं l l आमची दया या निष्ठुर काळजाला नाही येत l l तर त्या दगडाला पाझर कुठून फुटणार l #15 life ✍️✍️ Shreya Shukla❣