Nojoto: Largest Storytelling Platform

fictionist_frienf कोविड-19 कोरोना एक माहामारी -

fictionist_frienf कोविड-19 
कोरोना एक माहामारी -

     मानवाने मानवाला दिलेल्या वेदना खुप बोचतात पण एक विषबाधा ज्याने तीव्र वेदना आज दिली आहे त्यामुळे अख्ख जग हादरलय, आपल्या माणसाने आपल्या आयुष्यात जहर मिसळवले आहेत, तरीही कित्येक लोक याला अफवा बोलून टाळण्याचा प्रयत्न करत आहेत.

     एक नजर इटली मध्ये होणाऱ्या लोकांच्या वेदनांना जाणीव करण्याचा प्रयत्न करा. आपल्याच घरच्या व्यक्तीला मृत्युमूखी बघने सुध्दा वर्ज्यीय होत आहे, शेवटचे क्षणही कुणी कुणाला देण्यासारखे नाहीत. इतरत्र देशाची स्थिती बघता आपल्या प्रशासनाने जनहितासाठी "लॉक डाऊन" घोषित केल. सलाम आहे अशा प्रशासनाला, पण माणसाला याची जाणीव नाही.

     " कर्फ्यु " या शब्दाचा अर्थ समजण्या इतपत मानस शहाणी नाही, ही लोक काय समजतील जीवनाचे महत्व, कर्फ्यु असुनही ईथे रँली काहाड़ली जाते, ही आहेत इथली जास्त बुद्धी असलेली माणस, स्वतःच्या आयुष्याचा कसला माज आलाय कुणास ठाऊक. जीव जेव्हा जाण्याची वेळ येणार तेव्हा दोषी प्रशासन राहत पण आपला अतीशहानपना तो दिसेनासा होतो. जे आज मृत्यूशी झुंझ करत आहेत. मृतदेहाला उचलण्यासाठी त्यांना जवानांची कमतरता भासू राहिली त्यांच्या अश्रुंना विचारा.