Nojoto: Largest Storytelling Platform

रंगवलेले काही कागदही फार जड होते... विकत मिळणाऱ्या

रंगवलेले काही कागदही
फार जड होते...
विकत मिळणाऱ्या आनंदाचे
गणित अवघड होते...
                   -आशय

©Ashay Deshpande #marathi
रंगवलेले काही कागदही
फार जड होते...
विकत मिळणाऱ्या आनंदाचे
गणित अवघड होते...
                   -आशय

©Ashay Deshpande #marathi