अरे तुमच्या डोईवरच्या गगनाला कधी बघितलय का निरखून.... दलितांच्या डोक्यावर जे आभाळ आहे तेच आभाळ ब्राम्हणाच्या डोक्यावर देखील आहे ज्या हवेत दलीत श्वास घेतात व सोडतात देखील तीच हवा तुम्ही देखील घेता मग तुम्हाला ते चालत का?? तुमच्या घरी जे पाणी येत तेच पाणी त्यांच्या ही घरी येत मग ते बर चालत तुम्हाला.... दवाखान्यात रक्ताची गरज पडल्यावर जे रक्त मिळत ते घेताना डॉक्टराना का बर विचारत नाही तुम्ही लोक की हे रक्त कोणत्या जातीच्या माणसाच आहे.... अरे तुम्ही ज्या धरती मातेवर राहता ती सुद्धा एकच आहे मग तुम्ही लोक सगळ्यांना जाती मध्ये का विभागता का तू कोणत्या जातीचा अस विचारता.... ©Shubhangi Sutar #caste