हे जग आहे. इथं इतरांपेक्षा दुःखाचा भार त्यालाच खास असतो..!! जो इतरांना सतत समजुन घेतो त्याच्याच वाट्याला सततचा त्रास, मनस्ताप व एकटेपणा जरा जास्तच असतो. ©शब्दवेडा किशोर #शापीत_आयुष्य