Nojoto: Largest Storytelling Platform

असेल जर मनात तर लवकर व्यक्त व्हा. बरेच असतात वेटिं

असेल जर मनात
तर लवकर व्यक्त व्हा.
बरेच असतात वेटिंग ला
इतके मात्र जाणून घ्या.😀😉😆 सुप्रभात
लेखकानों💕
आजचा दिवस म्हणजे व्यक्त होण्याचा,तुमच्या भावना व्यक्त करण्याचा.
कस करायचं,कस बोलायचं,यार कस सांगु तिला किंवा त्याला अस वाटतयं?
अरे मग आपल्याकडे एक छान कला आहे
कोणती?
कविता हो तिच्यासाठी/त्याच्यासाठी भन्नाट कविता लिहा ज्यातुन तुमच्या मनातले भाव स्पष्ट दिसेल.
एका कवि कडुन ही अपेक्षा तर असतेचं कुणाला ही.