तरुण दे हाक तरुणा.. आज जाग जागत आहे क्रांति चे हे वैभव.. आज भरकटले आहे कोण तो अभिमन्यू.. काय त्याचा शौर्यार्थ आहे कधी चक्रव्यूह भेदनारा... आज चक्रव्यूहात आहे मुकूट नसे जरी शिरि.. तरी आळशी राज्य भोगत आहे अरे हर्षचा वंशज तू... इवल्याश्या गोष्टीत भरकटत आहे उठव तू कर्तृत्व गांडीव... त्यावर शौर्य प्रत्यंचा चढवायची आहे जग दिपुन जाईल तुझ्या शौर्याने... विसरू नको भिष्मा अजुन तू तरुण आहे - महेश 8806646250