Nojoto: Largest Storytelling Platform

सतत वाटते खूप झालं एकटं राहून कोणीतरी आता आपलं असा

सतत वाटते खूप झालं एकटं राहून
कोणीतरी आता आपलं असावं 
अजूनही सलतंय मनात जे,त्याचं औषध
त्या व्यक्ति शिवाय कोणाकडंच नसावं ! माझ्या लेखक मित्रानों
आताचा विषय आहे
सतत वाटते...
नेहमी मनात काहीतरी सतत वाटत असत कधी बोलायचं राहुन जातं तर कधी लिहायचं हो ना?
चला तर मग आता तेच उतरवा इथे.
#सतत #सततवाटते
#collab #yqtaai     #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

kunalsalve4185

Kunal Salve

New Creator