वाट प्रेमाची ती। किती अवघड। व्यर्थ रडारड। माझी झाली।। वाटेवर त्याच झाला अपघात। प्रेमानेच घात। माझा केला।। कुणा सांगू दुःख। फसव्या प्रेमाचे। म्हणणे इन्याचे । ऐके कोण।। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे वाट... #वाटतुझी #वाट1 चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #इन्याम्हणे लिहित राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai