छंद हा वेगळा। मला रे लागला। झालोय पगला। तुझ्यासाठी।। कुणी म्हणे छंद। कुणी वेडेपणा। मलाच कळेना। नक्की काय।। सवय अशी ती। तुझी मज लागे। जणू काय जडे। व्यसनच।। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे छंद हा वेगळा... #छंदहावेगळा हा विषय Anita Deshmukh यांचा आहे. चला कर मग लिहुया.