दिवस सरून जातो कसाही,रात काही सरत नाही. सांज वेळ होताच तुझी आठवण येत राही. सांज ही वेड लावी मला,तुझ्या आठवणी पाई, आठवणीत मग तुझ्या सारी रात जागून जाई. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सांज ही वेड लावी.. #सांजहीवेडलावी हा विषय ARATI KURVE यांचा आहे.