Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्या ओठांचा रंग माझ्या दृष्टीतून जातच नाहीं, तुझ

तुझ्या ओठांचा रंग माझ्या दृष्टीतून जातच नाहीं,
तुझ्या केसांचा सुगंध माझ्या श्वासातून जातच नाहीं,
प्रयत्न अपार करत आहे तुला विसरण्याचा,
पण तू माझ्या मनातून जातच नाहीं.

©HRISHIKESH KATKAR #nightshayari #Love #Prem #Ved #MB