अस्वस्थता ही मनाची मी सांगू कसा अन् कुणाला असून गजबज भोवताली आतून मात्र मी एकला ©शब्दवेडा किशोर #शापीत_आयुष्य