Nojoto: Largest Storytelling Platform

सोडू नका कुणीही अपुला महाल आता हा काळ फार मोठा आला

सोडू नका कुणीही
अपुला महाल आता
हा काळ फार मोठा
आला कराल आता

आले जरी भरोनी
आभाळ भावनांचे
दे मोकळे करोनी 
त्यांना खुशाल आता

पंडित वराडे, औरंगाबाद #कठीण काळ #महाल #भावना #आकाश
सोडू नका कुणीही
अपुला महाल आता
हा काळ फार मोठा
आला कराल आता

आले जरी भरोनी
आभाळ भावनांचे
दे मोकळे करोनी 
त्यांना खुशाल आता

पंडित वराडे, औरंगाबाद #कठीण काळ #महाल #भावना #आकाश