तू तिथे... तू तिथे मी असं काहिस आपल गणित कधी बेरीज तर कधी वजाबाकी या एकसारख्या बागिच्यात तुझ नि माझ फुलण वेगळ काही तू तिथे मी हे आपल गणित का कोणास ठाऊक मी माझा बहरत गेलो तुझ्या बेरजेत मी अधिक होत गेलो कोठूनि आला हा दुरावा मी तुझ पासून हरवून गेलो अजूनही आहे तो गंध ध्यानी मनी ही आस मजला स्वथ बसू देत नाही गेले कित्येक दिवस अन पक्ष-पंधरवडे त्या प्रखर रात्री तारेही विरुन गेले अन डोळे मिटायला मी विसरुन गेलो तू तिथे मी एथे.....एकाकी.