तुझं माझं प्रेम टाईमपास तर नाही। जीवनात माझ्या येणारी दुःखाची रास तर नाही। विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 तुझं माझं प्रेम हा सुंदर विषय मनिषा यांनी सुचविला आहे, अभिनंदन मनिषा जी!👌💐👍 #तुझंमाझं_प्रेम #marathiwriter #collab #collabmarathi #yqtaai #मराठीलेखणी #marathi #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी