व्यवहाराचा समोर बाजार उभा तरी भावनांचं गाठोडे विकल गेलं नाही झाले घाव कुठे कितीदा तरी मुखातुन शब्द तो काढला नाही फितूर झाले जग तरी मात्र पात्र सोडले नाही हसले सारे जन तरी चेहऱ्याचे भाव बदलले नाही पुरलो पार युगात कलि तरी मदती साठी हात वर काढला नाही जुरलो मुळलो मेलो जरी उद्या तरी माणुस हा धर्म सोडला नाही बाजार.....😊