Nojoto: Largest Storytelling Platform

संकटांच्या लाटांमध्ये माझेच मन फसते, लोकांनी केलेल

संकटांच्या लाटांमध्ये माझेच मन फसते,
लोकांनी केलेला घात परत आठवत बसते,
विश्वास उडाला लोकांवरून हे बघून रुसते,
कारण गरजेच्या वेळी कोणीच आपले नसते...😑😢 #विज #VJ #मन
संकटांच्या लाटांमध्ये माझेच मन फसते,
लोकांनी केलेला घात परत आठवत बसते,
विश्वास उडाला लोकांवरून हे बघून रुसते,
कारण गरजेच्या वेळी कोणीच आपले नसते...😑😢 #विज #VJ #मन
vijayjagtap5625

vijay jagtap

New Creator