Nojoto: Largest Storytelling Platform

#लिलाव एखाद्याचे बिनधास्त जगणे पाहणाऱ्या समोरच्याल

#लिलाव
एखाद्याचे बिनधास्त जगणे पाहणाऱ्या समोरच्याला
अगदी सोपे वाटत असले तरी
ते तेवढे सोपे कधीच नसते.
कारण
जो असं बिनधास्तपणे जगतो ना....??
त्याला असं बिनधास्तपणे जगण्यासाठी स्वतःच्या
लाखमोलाच्या जुन्या नव्या आठवणींचा
लिलाव सदा हसत हसत
कवडीमोल भावात
करावा लागतो.
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #आयुष्य_जगताना
#लिलाव
एखाद्याचे बिनधास्त जगणे पाहणाऱ्या समोरच्याला
अगदी सोपे वाटत असले तरी
ते तेवढे सोपे कधीच नसते.
कारण
जो असं बिनधास्तपणे जगतो ना....??
त्याला असं बिनधास्तपणे जगण्यासाठी स्वतःच्या
लाखमोलाच्या जुन्या नव्या आठवणींचा
लिलाव सदा हसत हसत
कवडीमोल भावात
करावा लागतो.
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #आयुष्य_जगताना