Nojoto: Largest Storytelling Platform

जीवावर आलंय माझ्या हेच हेच रोजचं... सांग काय चूक झ

जीवावर आलंय माझ्या हेच हेच रोजचं...
सांग काय चूक झाली..???
इथेच असा अर्ध्यात सोडून नको जाऊस...
मनाला तुझी आस झाली..
जीवावर आलंय माझ्या हेच हेच रोजचं...
सांग काय चूक झाली..???
इथेच असा अर्ध्यात सोडून नको जाऊस...
मनाला तुझी आस झाली..
kirtukkd6598

Kirtukkd

New Creator