Dream world मला स्वप्न आवडतात कारण तिथं माझी मर्जी असते ना कुणाच वाईट , ना कुणाची गर्दी असते. आपली स्वप्न खास असतात कारण त्यात आपलीच बात असते. सगळं कसं मनासारखं जे पाहिजे .....ते जसं पाहिजे ...तसं. स्वतःची दुनिया स्वतःचं आयुष्य यांची नशाच खूप वेगळी असते. ना कोणावर राग ना कुणाचा द्वेष लोकांना कधीच नाही लागणारे यांची ठेच. आप आपल्या राज्यांचे मालक आपण कुणास नको आहे असे जीवन. इथं आपले विचार हीच आपली शस्त्र अस्त्र कोणतेही संकट इथे अवघड वाटत नाही कारण आपली स्वप्न कधीच खोटं बोलत नाही. Real life पासुन dream च्या दूनिये पर्यंत सगळं खूप difficult आहे. पण ही गोष्ट भारी वाटते , माझे स्वप्न खूप मस्त आहे ©Er Lucky kale @mokala_pace 👈follow on Instagram #Dream_world #marathipoem #ErLuckykale #maharashtra #marathimulaga #WatchingSunset