Nojoto: Largest Storytelling Platform

बाजारात,सुकलेल्या गुलाबला शुन्य किंम्मत असते .. पण

बाजारात,सुकलेल्या गुलाबला शुन्य किंम्मत असते ..
पण वहीत जपलेला गुलाब 
कित्येक वर्ष तसाच ताजा वाटत राहातो  ..

कारण पाकळ्या सुकल्या तरी ..
भावना ओल्या असतात ...

©Pranil Pawar Rose 

#Rose
बाजारात,सुकलेल्या गुलाबला शुन्य किंम्मत असते ..
पण वहीत जपलेला गुलाब 
कित्येक वर्ष तसाच ताजा वाटत राहातो  ..

कारण पाकळ्या सुकल्या तरी ..
भावना ओल्या असतात ...

©Pranil Pawar Rose 

#Rose
pranilpawar3022

Pranil Pawar

New Creator