आई नाही तर काही नाही, आई शिवाय, मी काहीच जाणत नाही. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ते सुंदर जग म्हणजे आई असते #आईअसते प्रत्येक आईला मातृत्वदिनाच्या शुभेच्छा ! चला तर मग लिहुया.. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा.