मैफिलीतले घुंगरू, हे एकमेकांशी घट्ट बांधलेले असतात, कारण ते बिखरू नये म्हणून । घरातील घुंगरू, हे मुळातच एकटे असतात, म्हणून लवकर बिखरत असावेत ।। #घुंगरू #सहजच