जड झालेले असते मन उचलतच नाही पाय, मन म्हणते इथेच राह..... पण डोकं आठवण करून देत कर्तव्याची.... 😢😢😢 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे माहेराहून परतताना... #माहेराहूनपरतताना हा विषय Manjusha Pagar यांचा आहे.