Nojoto: Largest Storytelling Platform

White तुझ्यासोबत घालवलेला दिवस, तो कायम माझ्या आठव

White तुझ्यासोबत घालवलेला दिवस,
तो कायम माझ्या आठवणीत राहील,
आज तू माझ्या सोबत नाहीस,
पण प्रत्येक क्षणी तुझ्या भावना माझ्या सोबत आहेत,
माझ्या संकटात तू माझ्या सोबत आहेस,
तू मला हे सांगितलेस,
तुला जे आवडत ते कर,
आज मी हेच करतोय,
मला आवडणारा,
पण हे पण सत्य आहे,
मला तुझी खूप आठवण येत आहे.
Aajibai❤️

©@arav
  #Remember
abhishekgaurkhed3890

@arav

New Creator

#Remember

90 Views