स्त्री जन्म घेते एक मुलगी म्हणून, मोठी होऊन लग्न होताच जबाबदारी वाढते बायको बनून. स्वतःच्या लहानपणाच्या प्रत्येक आठवणी जपते आई बनून, तर लग्नानंतर च्या अनुभवाचे योग्य वापर करते सासू बनून.. वेगवेगळे रूप वेगवेगळ्या तऱ्हा अशा ह्या स्त्री चे गोडवे गात चला, समाजात कधीही कुठेही तिचा अपमान होणार नाही ह्याची काळजी घेत चला. शुभ सकाळ लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे स्त्री जन्म घेते... #स्त्रीजन्मघेते आज जागतिक महिला दिनानिमित्त सर्व मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा... तुमच्या आयुष्यातल्या "ती"ला नेहमीच आनंदात ठेवा... हा विषय Himani Bagore यांचा आहे... लिहितं राहा..m